टाईटल


शिक्षक, विद्यार्थी आणि पालक यांना हवे असणारे सर्व काही देणारे मराठी शैक्षणिक संकेतस्थळ. ऑनलाइन टेस्ट, ई-लर्निंग, ई-बुक्स, कला ,क्रीडा व आणखी बरेच काही .

PAGES

Telegram Channel

Telegrame Channel



Guruvaryaa टेलेग्राम channel  वर जॉईन कसे व्हायचे ?



  • प्रथम प्ले स्टोअर मधून टेलेग्राम (telegrame) हे app डाऊनलोड करून घ्या.
  • अप्लिकेशन डाऊनलोड झाल्यावर त्यावर WHATS APP  प्रमाणे आपला स्वताचा मोबाईल नंबर रजिस्टर करा.
  • त्या नंतर टेलेग्राम च्या वरील भागात असणाऱ्या सर्च बटणावर क्लिक करा. व त्या सर्च मध्ये @Guruvaryaa असेच सर्च करा (@Guruvaryaa मध्ये कोणताही स्पेस नाही)





  • आपणास Guruvaryaa च्यानेल दिसेल. त्या वर जाऊन क्लिक करा .



  • Guruvaryaa channel  ओपन होईल. आता तुम्ही Guruvaryaa वर आले आहेत. Guruvaryaa  वरील मेसेज लोड होई पर्यंत थोडा वेळ थांबा.


  • किंवा टेलेग्राम वर रजिस्टर केल्यानंतर येथे क्लिक करा. आता तुम्ही Guruvaryaa channel वर आला आहात.




  • लक्षात घ्या या साठी आपणाला कोणालाही रिक्वेस्ट पाठवायची गरज नाही . वरील सर्व प्रक्रिया ही तुम्हाला स्वतः करावयाची आहे .
  • तुम्हाला स्वताला हा channel सोडायचा असेल तर Guruvaryaa  या channel च्या नावावर क्लिक करा. व सर्वात शेवटी लाल अक्षरात तुम्हाला Leave Channel . असे नाव दिसेल त्या वर क्लिक करा आपण Guruvaryaa channel मधून सुरक्षितपणे बाहेर जाऊ शकाल.




                                                               धन्यवाद 






No comments:

Post a Comment